Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics
"Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics"
![]() |
Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics |
Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics
Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
तुझ्यासाठी आले वनात!!
तुझ्यासाठी सोडिले घरदार!
तुझ्यासाठी सोडीला संसार!!
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!१!!
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी!
तुझ्यासाठी राहील मी उपवाशी!!
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!२!!
एकाजनार्धनी वीनवीती राधा
शरण आले तुला मी गोविंदा
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!३!!
Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics
Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics
0 Comments
मित्रांनो हि वेबसाईट कोणत्याही म्युझिकल कंपनीशी संबंधित नाही कींवा कुठल्याही गायक शी संबंधित नाही
ही वेबसाईट प्राइवेट आहे
वाचन करुन गाणे गाणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे
त्यामुळे काही वाईट कमेंट करुन नये